जिल्हा परिषद चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्याची माहिती

सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर चंद्रपूर हा राज्यातील एक जिल्हा म्हणून गणला जाऊ लागला. हळूहळू चंद्रपूरचा विस्तार होऊ लागला व चंद्रपूर मध्ये एकूण पंधरा तालुके झाले. चंद्रपूर च्या उत्तरेस नागपूर, वर्धा, भंडारा असून पूर्वेस गडचिरोली आहे. दक्षिणेस तेलंगनामधील आदिलाबाद जिल्हा असून पश्चिमेस यवतमाळ हा जिल्हा आहे. निसर्गाने चंद्रपूरला सुपीक जमीन, खनिज साठा व सोबतच ४२ टक्के क्षेत्रफळ व्यापणारी हिरवीगार नगरी दिली आहे. जिल्ह्यात वनक्षेत्र ४८३४.८८ चौ. कि.मी. आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट दर्जाचे सागवान लाकूड मोठ्या प्रमाणात उत्पादित होते व सोबतच जळाऊ लाकूड, तेंदूपत्ता, बांबू, डिंक इत्यादी वनउपजही आहेत. महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसेवक बाबा आमटे यांनी १९४८ साली सुरु केलेला आनंदवन हा प्रकल्प वरोरा तालुक्यात कार्यरत आहे. जेथे अंध, अपंग व कुष्ठरोग्यांवर उपचार केले जातात. या सर्व गोष्टीसोबतच जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा एक महत्वाचा प्रकल्प ज्याने जागतिक स्तरावर वाघांना प्रसिद्धी मिळवून दिली. ताडोबामध्ये भ्रमंतीसाठी ऑनलाईन बुकिंग ची व्यवस्था आहे. ताडोबामध्ये भ्रमंतीसाठी खुल्या जिप्सी व खुल्या बसेसची सोय तेथील वनविभागाद्वारे करण्यात आलेली आहे. ताडोबा प्रामुख्याने रॉयल बेंगाल टायगरसाठी प्रसिद्ध आहे. २०१८-१९ च्या आकाडेवारीनुसार १०० पेक्षा जास्त वाघ ताडोबाच्या जंगलात आहेत. सोबतच ताडोबामध्ये इतर प्राणी जसे रानगाव, बिबट, बारसिंग व पर्यटनाच्या दृष्टीने वाव मिळण्यासाठी आगरझरी गेटजवळ फुलपाखरू उद्यान सुद्धा आहे.

चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

चंद्रपूर जिल्ह्याची महत्वाची माहिती
क्षेत्रफळ 11,443.00 चौ.कि.मी
जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचायतीचे भौगोलीक क्षेत्रफळ 8,523.13 चौ.कि.मी
जंगलव्याप्त क्षेत्र 4822.63 चौ.कि.मी
पिकाखालील एकूण क्षेत्र 5,76,700हे.
सरासरी पर्जन्यमान 1,142.34 ( मि.मी. )
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 1,792
1.आबादि : 1,486
2.ओसाड : 306
आदिवासी / अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील एकुण गावे 742
माडा क्षेत्रातील एकुण गावे 104
मिनी माडा गटातील एकुण गावे 63
जंगलग्रस्त गावे 747
विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत तालूके 9
दलीत वस्ती असलेली गावे 796
शहरे 17
नागरी हक्क संरक्षण अंतर्गत संवेदनशिल गावे 139
तालुके 15
पंचायत समित्या 15
गट ग्राम पंचायती 451
स्वतंत्र ग्राम पंचायती 412
एकात्मिक बाल विकास प्रकल्प 15
नगर परिषदा (ब्रम्हपूरी, राजूरा, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, मूल, गडचांदूर, चिमूर, नागभिड, घुघुस) 10
नगर पंचायत ( कोरपना, जिवती, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली, सिंदेवाही) 6
महानगरपालीका (चंद्रपूर) 1
महसुल सर्कल 38
दलीत वस्ती असलेली गावे 796
शहरे 17
नागरी हक्क संरक्षण अंतर्गत संवेदनशिल गावे 139
तालुके 15
पंचायत समित्या 15
गट ग्राम पंचायती 451
स्वतंत्र ग्राम पंचायती 412
एकात्मिक बाल विकास प्रकल्प 15
नगर परिषदा (ब्रम्हपूरी, राजूरा, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, मूल, गडचांदूर, चिमूर, नागभिड, घुघुस) 10
नगर पंचायत ( कोरपना, जिवती, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली, सिंदेवाही) 6
महानगरपालीका (चंद्रपूर) 1
महसुल सर्कल 38
ग्रामपंचायतीची संख्या 779
समुद्रसपाटीपासून उंची ( फुट) 1.उत्तर भागाची : 100
2.दक्षिण भागाची : 406
तापमान ( डी.से.) 1.किमान :7.1
2.कमाल : 47.7
दुहेरी रूंद लोहमार्ग लांबी ( कि.मी.) 121
एकेरी रूंद लोहमार्ग लांबी ( कि.मी.) 260
एकुण रेल्वेमार्ग लांबी (कि.मी.) 381
साक्षरता
साक्षर (एकूण लोकसंख्येशी) एकुण : 15,78,15
1.पुरुष साक्षरता : 87,25,65
2.महिला साक्षरता : 70,60,50
निरक्षर एकुण : 62,56,92
1.पुरुष साक्षरता : 25,12,69
2.महिला साक्षरता : 37,44,23
लोकसंख्या ( 2011 प्रमाणे )
लोकसंख्या ( 2011 प्रमाणे ) 2.एकुण : 22,04,307
2.पुरुष लोकसंख्या : 11,23,837
3.महिला लोकसंख्या : 10,80,473
4.शहरी लोकसंख्या : 60,70,80
5.ग्रामीण लोकसंख्या : 15,96,237
अनुसूचित जाती लोकसंख्या एकुण 34,83,65
1.पुरुष लोकसंख्या : 17,14,67
2.महिला लोकसंख्या : 12,02,66
3.शहरी लोकसंख्या : 22,80,99
4.ग्रामीण लोकसंख्या : 38,94,41
अनुसूचित जमाती लोकसंख्या 8,94,41
1.पुरुष लोकसंख्या : 19,67,53
2.महिला लोकसंख्या : 19,26,88
3.शहरी लोकसंख्या : 24,439
4.ग्रामीण लोकसंख्या : 16,82,49
0 ते 6 वर्ष लोकसंख्या 23,13,16
1.पुरुष लोकसंख्या : 11,84,71
2.महिला लोकसंख्या : 11,28,45
1000 पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण 961. 42
लोकसंखेची घनता / चौ.कि.मी. 192. 63
व्यक्ती प्रती कुटूंब 4. 0
दशवर्षीय लोकसंख्या वाढीचा दर ( 1991 - 2001 ) 17. 26%
दशवर्षीय लोकसंख्या वाढीचा दर ( 2001 - 2011 ) 6. 43%
राज्याच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा कमी 9.56
एकुण कामगार 10,58,172
1.पुरुष : 64,85,65
2.महिला : 12,02,66
मुख्यत: काम करणारे 80,44,33
1.पुरुष : 53,67,52
2.महिला : 26,76,81
सिमांतीक काम करणारे 25,37,39
1.पुरुष : 1,11,813
2.महिला : 14,19,26
शेतकरी 19,25,68
1.पुरुष : 12,55,17
2.महिला : 67,051
शेतमजूर 21,48,36
1.पुरुष : 95,73,4
2.महिला : 19,91,02
चंद्रपूरजिल्ह्याची महत्वाची माहिती
माडा क्षेत्रातील एकुण गावे 104
मिनी माडा गटातील एकुण गावे 63
जंगलग्रस्त गावे 747
विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत तालूके 9
दलीत वस्ती असलेली गावे 796
शहरे 17
नागरी हक्क संरक्षण अंतर्गत संवेदनशिल गावे 139
तालुके 15
पंचायत समित्या 15
गट ग्राम पंचायती 451
स्वतंत्र ग्राम पंचायती 412
एकात्मिक बाल विकास प्रकल्प 15
नगर परिषदा (ब्रम्हपूरी, राजूरा, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, मूल, गडचांदूर, चिमूर, नागभिड, घुघुस) 10
नगर पंचायत ( कोरपना, जिवती, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली, सिंदेवाही) 6
महानगरपालीका (चंद्रपूर) 1
महसुल सर्कल 38
इतर माहिती
तिर्थस्थान
महाकाली मंदिर चंद्रपूर
पुरातन शिवमंदिर चंद्रपूर
भद्रनाग मंदिर भद्रावती
सोमनाथ मंदिर चंद्रपूर
पर्यटन स्थळे
रामाळा तलाव चंद्रपूर
घोडाझरी तलाव सिंदेवाही
सातबहिणी तपोवन नागभिड
जुनोना तलाव चंद्रपूर
अड्याळ टेकडी ब्रम्हपूरी
रामदेगी चिमूर
प्रमुख नद्या
वर्धा वरोरा, भद्रावती, चंद्रपुर, बल्लारपूर, राजूरा, गोंडपिपरी.
इरई चंद्रपूर
अंधारी मुल
वैनगंगा ब्रम्हपूरी, गोंडपिपरी, सावली
पैनगंगा कोरपना
उमा चिमूर, मुल
प्रमुख खनिजे
कोळसा 490. 22 चौ.कि.मी.
लोखंड 0. 062 चौ.कि.मी.
सिमेंट ( चुनखडी ) 166. 75 चौ.कि.मी.
बॅराईट्स 0.15 चौ.कि.मी.
तांबे 0. 035 चौ.कि.मी.
फ्लोराईड्स 0. 065 चौ.कि.मी.
महत्वाचे मध्यम धरणे
आसोलामेंढा सिंदेवाही
घोडाझरी नागभिड
नलेश्वर सिंदेवाही
चारगाव वरोरा
चंदई वरोरा
लभानसराड वरोरा
अमलनाला कोरपना
पकडीगुड्‌डम कोरपना
सिमेंट कारखाने माणिकगड (Birla Gold Century), आवाळपूर (Ultratech), घुग्गूस (ACC) , उपरवाही (Ambuja)
औष्णिक विज निर्मिती प्रकल्प दुर्गापूर
पोलाद कारखाने घुग्गूस, लोहारा
राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प ताडोबा (चंद्रपूर पासून 40 कि.मी. अंतरावर)

चंद्रपूर जिल्हा - दृष्टीक्षेपात

कृषी
अ) खरीप हंगाम ( 2021-2022) सर्वसाधारण क्षेत्र (हे.) प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हे.)
भात 1,71,654 1,35,180
ज्वार 1,883 768
कापूस 1,60,609 1,16,871
सोयाबीन 74,396 33,218
कडधान्य 1,121 162
ब ) रब्बी हंगाम ( 2020 - 2021) सर्वसाधारण क्षेत्र (हे.) प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हे.)
गहू 16,546 16,357
ज्वारी 1,948 1,710
हरभरा 27,606 50,724
जवस 1,451. 39 724
तीळ 48 17
बायोगॅस ( मार्च 2021 ) 98
पशुसंवर्धन
कार्यरत पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी 1 31
पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी 2 118
फिरते पशुवैद्यकिय दवाखाने 6
राज्यस्तरीय दवाखाने 7
एकुण दवाखाने 162
कार्यरत कृत्रिम रेतन केंद्र 162
जिल्ह्यातील एकुण पशुधन संख्या 11,92,147
आरोग्य
ग्रामीण रूग्णालये 10
उप जिल्हा रूग्णालये 3
प्राथमिक आरोग्य केंद्र 58
आयुर्वेदिक दवाखाने 11
ऍ़लोपॅथीक दवाखाने 8
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 339
फिरते आरोग्य पथक 7
जिल्हा सामान्य रूग्णालय (शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय) 1
जिल्हा क्षय रूग्णालय 1
सार्वजनीक आरोग्य प्रयोगशाळा 7
जन्मदर (सन 2020-21) 10. 85
उपजत मृत्यूदर (सन 2020-21) 18. 09
माता मृत्यूदर ( सन 2020-21 ) 133. 88
अर्भक मृत्यूदर (2020-21 ) 19. 23
उपजत मृत्यूदर (सन 2020-21) 18. 09
बालमृत्यु दर सन 2020-21 (1 ते 5 वर्ष) 6. 43
लोकसंख्या वाढीचा दर ( सन 2011 ) 6. 43
एकात्मिक बाल विकास सेवा योजना
प्रकल्प संख्या 15
आदिवासी प्रकल्प संख्या 9
ग्रामीण प्रकल्प संख्या 6
पर्यवेक्षीका बिट संख्या 109
मंजूर अंगणवाडी 2,565
कार्यरत अंगणवाडी 2,565
मंजूर मिनी अंगणवाडी 142
कार्यरत मिनी अंगणवाडी 142
स्वतत्र इमारत असलेली अंगणवाडी संख्या 2,386
शौचालय असलेली अंगणवाडी संख्या 2,132
सर्व्हक्षित बालक संख्या (0 ते 5 वर्ष) जुलै 2021 103,28,1
मध्यम तिव्र कुपाषित बालके - MAM ( माहे - जुलै 2021) 405
अति तिव्र कुपाषित बालके - SAM ( माहे - जुलै 2021) 67
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
प्रधानमंत्री आवास योजना पुर्ण घरकुले 19,598
शबरी आवास योजना पुर्ण घरकुले 3,017
रमाई आवास योजना अंतर्गत पूर्ण झालेली घरकुल 7,758
आदिम (कोलाम) आवास योजना पुर्ण घरकुले 189
पारधी आवास योजना पुर्ण घरकुले 17
इंदिरा आवास घरकुल ( पूर्ण झालेली) 16,383
स्वयंसहाय्यता गट 18,186
महिला स्वयंसहाय्यता गट 18,186
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1538
महानगरपालीका प्राथमिक शाळा 27
नगर परिषद प्राथमिक शाळा 27
खाजगी प्राथमिक शाळा-अनुदानित 69
खाजगी प्राथमिक शाळा-विनाअनुदानित 18
स्वयं अर्थ सहाय्यता प्राथमिक शाळा 133
प्राथमिक आश्रमशाळा 50
मदरशां शाळा (प्राथमिक) 0
प्राथमिक शाळा - एकुण 1875
माध्यमिक आश्रम शाळा 54
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा 20
महानगरपालीका 2
नगर परिषद माध्यमिक शाळा 3
खाजगी माध्यमिक शाळा 0
अ) अनुदानित 306
ब) विना अनुदानित 97
क) कायम विना अनुदानित 4
खाजगी सैनिकी शाळा 1
शासकिय सैनिकी शाळा 1
स्वयंअर्थसहाय्यता 137
केंद्रिय विद्यालय 3
नवोदय विद्यालय 1
माध्यमिक शाळा - एकुण 629
जिल्हा परिषद माजी शासकिय माध्यमिक शाळा 5
क) कायम विना अनुदानित 4
ग्रामीण पाणी पुरवठा
स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना 834
प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना 34
सार्वजनिक साद्या विहीरी 7077
अस्तित्वातील हातपंप 10304
पाणी टंचाई ग्रस्त गावे उन्हाळा 2021 1040
जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावे ( उन्हाळा 2021 ) 0
सिंचन
माजी मालगुजारी तलाव 1678
कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे ( एकुण ) 659
ग्रामपंचायला हस्तांतरित को. प. व सिमेंट प्लग बंधारे 1558
लघुपाटबंधारे तलाव/साठवण तलाव 85
एकुण सिंचन विहीरी (जवाहर) 8536
पंजीबद्ध पाणी वापर सहकारी संस्था ( ल. पा., को.प. व मा.मा.) 162
पाझर तलाव 5
गाव तलाव 26
उपसा सिंचन 8
भुमिगत बंधारे 0
सिमेंट प्लग बंधारे (लाभार्थी गटाला हस्तांतरीत केलेले बंधारे) 1392
बांधकाम
रस्ते लांबी कि.मी. मध्ये एकुण इतर जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग
डांबरी रस्ते 2512. 37 997. 77 1514. 60
सिमेंट काँक्रिट रस्ते 70. 48 1. 95 68.55
खडिचे रस्ते 1484. 76 196. 4 1288. 36
मातीचे रस्ते 2124. 34 238. 25 1886. 09
एकुण 6191. 95 1434. 37 4757. 58
बारमाही रस्त्याने जोडलेली खेडी 1469
आठमाही रस्त्याने जोडलेली खेडी 6