जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती चंद्रपूर

चंद्रपूर (आधीचे रूढ नाव चांदा) हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात शंकराचे (अंकलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे आहेत. चंद्रपूर पट्टा खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. या गावापासून जवळच सुमारे ५ कि.मी. अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे. गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह ह्याने १३ व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली. चंद्रपूर हे त्यावेळेस ह्या गोंड राज्याची राजधानी होती. यास पूर्वी चांदागढ म्हणून नाव होते. त्याला चांदाही म्हणत असत.११ जानेवारी १९६४ रोजी महाराष्ट्र शासन निर्णय क्र> एन.एम.सी./१०६३ हा निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार याचे नाव चांदावरून चंद्रपूर असे करण्यात आले.[१] चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरात उच्च दर्जाचा दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आहे. म्हणून संपूर्ण भारतात चंद्रपूर Black Gold City (मराठी: काळ्या सोन्याचे शहर) ह्या नावाने ओळखले जाते. चंद्रपूर शहरालगत सिमेंटचे बरेच कारखाने आहेत. उदाहरणार्थ Larsen and Toubro Limited (L&T) , माणिकगढ सिमेंट. येथे महाकाली अर्थात कालीमातेचे एक प्रसिद्ध देऊळ आहे .

पंचायत समिती चंद्रपूर-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्री आशुतोष संजय सपकाळ
दूरध्वनी क्र : 8237850407

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 गट विकास अधिकारी श्री. आशुतोष संजय सपकाळ (प्रभारी) 8237850407 8237850407
2 सहा. गट विकास अधिकारी श्री. आशुतोष संजय सपकाळ 8237850407 8237850407
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती आरती जगताप (प्रभारी) 7741965038 7741965038
4 गटशिक्षणाधिकारी श्री. निवास कांबळे 9960747352 9960747352
5 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री. प्रकाश कारेगौडा 9284125172 9284125172
6 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) कु. प्रियंका ज्ञानदेव रायपुरे 8275714092 8275714092
7 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) श्री. प्रदीप बाराहाते 9823702031 9823702031
8 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. श्री. विनोद रामटेके 9423394108 9423394108
9 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पडगेलवार 8975033435 8975033435
10 सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती वनीता संजय कळमकर 9822946640 9822946640
11 कनिष्ठ प्रशासन अधिकारी कु. वीभा नानाजी सहारे 9309967229 9309967229
12 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. सुनील जवळे 9404566074 9404566074
13 गट विकास अधिकारी श्री. आशुतोष संजय सपकाळ 8237850407 8237850407
14 गट विकास अधिकारी श्री. आशुतोष संजय सपकाळ 8237850407 8237850407
15 श्री. आशुतोष संजय सपकाळ श्री. आशुतोष संजय सपकाळ - -

नागरिकांची सनद

View File

माहितीचा अधिकार

View File

पंचायत समितीची रचना

View File

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

View File

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

View File

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

View File

ग्रामपंचायत साजा यादी.

View File

पंचायत समितीचा नकाशा

View File

विशेष घटक योजना गावांची यादी.

View File

TSP / OTSP गावांची यादी.

View File

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

View File

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

View File

पंचायत समिती चंद्रपूर- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे महाकाली मंदिर,ताडोबा अभयारण्य, गोंड कालीन जुनोना तलाव,त्रिवेणी संगम -वडा-बडी ,नकोडा
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 46712.94
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 161379
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 98
I) एकूण आबादी गावे :90
II) रिठी गावे : 8
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 47
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 24
II) गट ग्राम पंचायती : 23
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 4
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 24
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 1
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 0
एकूण पशुचिकित्सालये 2
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 8
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 209
I) एक शिक्षकी शाळा :11
II) दोन शिक्षकी शाळा :59
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 89
I) अनुदानित : 35
II) विनाअनुदानित :8
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :46
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 98
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 3
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 212
मिनी अंगणवाड्यांची संख्या 6
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 178
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 0
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 40
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 27
एकूण ल.पा. तलावांची संख्या 3
एकूण सिंचन विहिरींची संख्या 54
एकूण व्यापारी अधिकोष 12
एकूण सहकारी अधिकोष 13
सरासरी पर्जन्यमान 1135mm

फोटो गॅलरी