जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती नागभीड

नागभीड हे गाव शिव टेकळीच्या पायथ्याशी वसलेले आहे. नागभीड तालुक्यामध्ये आधी ६५ ग्रामपंचायती समाविष्ट होत्या. परंतु सन २०१६ मध्ये नागभीड ग्रामपंचायतीचे नगरपरिषद मध्ये रुपांतर झाल्याने ९ ग्रामपंचायती ह्या नगरपरिषद मध्ये विलीन करण्यात आल्या. सध्यास्थितीत पंचायत समिती नागभीड अंतर्गत ५६ ग्रामपंचायती आहेत. नागभीड तालुक्यामध्ये धानाची लागवड जास्त प्रमाणात घेतल्या जाते. नागभीड तालुक्यामध्ये घोडाझरी हे पर्यटन स्थळ आहे. नागभीड पासून घोडाझरी हे 12 KM अंतरावर आहे नागभीड तालुक्यामध्ये शिव टेकळी , कटाळया मारोती, गायमुख हि देवस्थाने आहेत.

पंचायत समिती नागभीड-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्रीमती प्रणाली खोचरे
दूरध्वनी क्र : 7058959896

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 गट विकास अधिकारी श्रीमती प्रणाली खोचरे - 7058959896
2 सहा. गट विकास अधिकारी श्री ए. ए. घाटोळे ( प्रभारी) - 9421782223
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी एबाविसेयो नागभीड श्री. राजेंद्र ठोंबरे - 8275290222
4 गटशिक्षणाधिकारी श्री.अरविंद चिलबुले - 9403176104
5 उप विभागीय अभियंता (बांधकाम) उपविभाग चिमूर श्री. अविनाश बांगडे - 9422908812
6 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) उपविभाग नागभीड श्री. विनोद घोटकर - 9422443456
7 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) उपविभाग सिंधेवाही श्री. होमराज हेडाऊ - 9422134484
8 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. शिरीष रामटेके - 9422154369
9 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी - 7769893672
10 सहा. प्रशासन अधिकारी श्री. वाय एन मदनकर - 9890259274
11 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती नयन टेकाम - 8329973776

नागरिकांची सनद

View File

माहितीचा अधिकार

View File

पंचायत समितीची रचना

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

View File

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

View File

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

View File

ग्रामपंचायत साजा यादी.

View File

पंचायत समितीचा नकाशा

View File

विशेष घटक योजना गावांची यादी.

View File

TSP / OTSP गावांची यादी.

View File

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

View File

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

View File

पंचायत समिती नागभीड- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे घोडाझरी
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 391.27
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 107853
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 126
I) एकूण आबादी गावे :102
II) रिठी गावे : 24
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 56
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 24
II) गट ग्राम पंचायती : 32
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 5
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 28
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 1
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 0
एकूण पशुचिकित्सालये 3
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 9
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 110
I) एक शिक्षकी शाळा :2
II) दोन शिक्षकी शाळा :56
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 9
I) अनुदानित : 1
II) विनाअनुदानित :0
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :8
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 33
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 0
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 193
मिनी अंगणवाड्यांची संख्या 12
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 145
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 3
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 229
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 64
एकूण ल.पा. तलावांची संख्या 4
एकूण सिंचन विहिरींची संख्या 112
एकूण व्यापारी अधिकोष 11
एकूण सहकारी अधिकोष 4
सरासरी पर्जन्यमान 1256mm

फोटो गॅलरी