जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती बल्लारपूर

बल्लारपूर किल्याची स्थापना गोंड राजे खांडक्या बल्लालशाह (1437-62) यांनी केली होती. ते चंद्रपूर शहराचे संस्थापकही होते. राजाला चमत्कारी पाण्याचा एक तलाव सापडला ज्यामुळे त्यांचे फोडे आणि ट्युमर बरे झाले. याला अकलेश्वर तीर्थ असे नाव देण्यात आले. किल्ला आणि शहर बल्लारपूर किंवा बल्लाळ शहर म्हणुन आजुबाजुच्या ठिकाणी वाढले. बऱ्याच वर्षापर्यंत बल्लारपूर शहरात गोंड राजाची राजधानी होती, चंद्रपूर शहर नंतर स्थापित केले गेले. शेवटचा गोंड राजा निलकंठ शाह बल्लारपूर येथे तुरुंगात मरण पावला आता या किल्या भवती उध्वस्त भिंती आहेत आणि या किल्याला एका नक्षीदार प्रवेशद्वाराद्वारे आहे. गडाच्या भिंतीमध्ये शोध न लागलेल्या बोगद्यांची लोककथा इथे प्रचलित आहे.

पंचायत समिती बल्लारपूर-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्री. धनजंय शं. साळवे
दूरध्वनी क्र : 9623210159

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 गट विकास अधिकारी श्री. धनजंय शं. साळवे - 9623210159
2 सहा. गट विकास अधिकारी श्री. श्रीकांत चंपतराव बोबडे - 9960594637
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. अमित मेश्राम - 7588496050
4 गटशिक्षणाधिकारी श्री. शरद बोरीकर - 9767873595
5 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री. प्रकाश कारेगौडा - -
6 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) कु. प्रियांका झा. रायपुरे - 8275614092
7 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) कु. अस्मीता राजापुरे - 9834471062
8 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) श्री. पी.पी पिदुरकर - 9764383424
9 तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.डॉ.सुधिर मेश्राम - 9422838430
10 सहा. प्रशासन अधिकारी श्री. बाळकृष्ण रामचंद्र चायकाटे - 9921981206
11 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. रोशन आनंदराव खोब्रागडे - 8830719342
12 क.प्र.अ ( शिक्षण ) सौ. सरिता गणेश उरकुडे - 9922226012
13 सहा.लेखा अधिकारी सौ. स्वाती योगेश कुळकर्णी - 7774002889
14 कनि.लेखा अधिकारी श्री. राजेश शा. जांगडे - 9422878500
15 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्री. पवन बि. कन्नाके - 8975745456
16 विस्तार अधिकारी (कृषी) श्री. विलास एन. ताजणे - 9403574941
17 विस्तार अधिकारी ( शिक्षण ) श्री. रविंद्र एम. लामगे - 9420708567
18 विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. दिलीप बा. बैलनवार - 9767892986
19 आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार) श्री. साहेबराव व्ही. पवार - 9730447882
20 आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार) सौ. संध्या सुनिल पद्मावार - 9420302811
21 कनिष्ठ अभियंता श्री. रविंद्र बी. चंदनखेडे - 9960093080
22 वि.अ (कृषी) श्री. विवेक एस. उमरे - 8605563670
23 कनिष्ठ आरेखक श्री. प्रविण के. रतनवार - 8329183621
24 ज्येष्ठ सहाय्यक (लेखा) कु. प्रतिभा गो. बोधे - 8208417730
25 ज्येष्ठ सहाय्यक श्री. सुभाष एस. आडेपवार - 9421923601
26 ज्येष्ठ सहाय्यक श्री.विकास आर. भगत - 9373492768
27 ज्येष्ठ सहाय्यक कु.निता एम. कुळमेथे - 9881970960
28 पशुधन पर्यवेक्षक कु. सोनाली एस. मेश्राम - 9970270604
29 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) श्री. अंकुश एस.चुनारकर - 8421939759
30 कनिष्ठ सहाय्यक श्री. सुरज एन. मेश्राम - 7744003330
31 कनिष्ठ सहाय्यक श्री. अंकुश एम. मानकर - 8459852992
32 कनिष्ठ सहाय्यक श्री. कमलाकर एस. खोब्रागडे - -
33 कनिष्ठ सहाय्यक श्रीमती. मिरा डी. थेटे - 9527265407
34 कनिष्ठ सहाय्यक सौ.गिता आर. आईटलावार - 7776085087
35 कनिष्ठ सहाय्यक श्री. राजेंद्र श्री. पोटदुखे - 9665746209
36 कनिष्ठ सहाय्यक श्री. अशोक एस. करसे - 9145522332
37 कनिष्ठ सहाय्यक श्री. रमेश तु. हेपट - 9623619801
38 वाहन चालक श्री. प्रभाकर एस. आत्राम - 7057224045
39 परिचर श्री. जयचंद आर. डबरे - 8551833976
40 परिचर श्रीमती. कल्पना एस. मरस्कोल्हे - -
41 परिचर श्रीमती. गोदावरी एन. लालसरे - -

नागरिकांची सनद

डॉक्युमेंट अपलोड नाही

माहितीचा अधिकार

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीची रचना

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

ग्रामपंचायत साजा यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीचा नकाशा

डॉक्युमेंट अपलोड नाही

विशेष घटक योजना गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

TSP / OTSP गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती बल्लारपूर- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 189.25
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 45088
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 33
I) एकूण आबादी गावे :30
II) रिठी गावे : 3
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 17
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 9
II) गट ग्राम पंचायती : 8
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 3
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 8
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 0
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 0
एकूण पशुचिकित्सालये 1
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 2
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 20
I) एक शिक्षकी शाळा :3
II) दोन शिक्षकी शाळा :17
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 28
I) अनुदानित : 7
II) विनाअनुदानित :14
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :7
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 26
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 1
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 73
एकूण अंगणवाड्यांची संख्या 71
मिनी अंगणवाड्यांची संख्या 2
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 68
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 2
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 22
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 23
एकूण ल.पा. तलावांची संख्या 3
एकूण सिंचन विहिरींची संख्या 129
एकूण व्यापारी अधिकोष 4
एकूण सहकारी अधिकोष 3
सरासरी पर्जन्यमान 1200mm

फोटो गॅलरी