जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती वरोरा

वरोरा हा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात येत असून नागपूर चेन्नई मार्गावर येतो . वरोरा येथे बाबा आमटे यांनी १९४९ मध्ये महारोगी सेवा समिती वरोरा (आनंदवन ) ही संस्था सुरु केली .वरोरा तालुक्यात भटाळा क वर्ग तिर्थक्षेत्र आहे

पंचायत समिती वरोरा-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्री ज्ञानेश्वर शं. सावसाकडे , प्र.ग.वि.अ.
दूरध्वनी क्र : 9921827831

सभापती

नाव :
दूरध्वनी क्र :

उपसभापती

नाव :
दूरध्वनी क्र :

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री .अलंकार मरस्कोल्हे (प्रभारी ) - 7972336531
2 गटशिक्षणाधिकारी श्री ज्ञानेश्वर चहारे (प्रभारी) 07176-282052 9921291714
3 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री अरुण झाडे (प्रभारी) - 9145449212
4 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) श्री रंजित रामटेके - 7020403917
5 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) श्री हितेश बांबोळे - 9420729583
6 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) श्री. आनंद नेवारे 07176-282052 9673675090
7 तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. प्रतिक बोरकर - 8975056992
8 सहा. प्रशासन अधिकारी कु.यामिनी ना. पाटील 07176-282052 7218607659
9 कनिष्ठ प्रशासन अधिकारी कु. प्रियंका प्रे. तितरे 07176-282052 9028399484

नागरिकांची सनद

View File

माहितीचा अधिकार

View File

पंचायत समितीची रचना

View File

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

View File

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

View File

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

View File

ग्रामपंचायत साजा यादी.

View File

पंचायत समितीचा नकाशा

View File

विशेष घटक योजना गावांची यादी.

View File

TSP / OTSP गावांची यादी.

View File

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

View File

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

View File

पंचायत समिती वरोरा- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे आनंदवन
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 86148
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 125008
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 182
I) एकूण आबादी गावे :148
II) रिठी गावे : 34
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 81
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 29
II) गट ग्राम पंचायती : 52
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 4
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 32
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 3
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 1
एकूण पशुचिकित्सालये 4
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 12
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 155
I) एक शिक्षकी शाळा :0
II) दोन शिक्षकी शाळा :99
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 16
I) अनुदानित : 4
II) विनाअनुदानित :0
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :11
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :1
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 39
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 3
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 204
मिनी अंगणवाड्यांची संख्या 6
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 196
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 0
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 41
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 88
एकूण ल.पा. तलावांची संख्या 10
एकूण सिंचन विहिरींची संख्या 770
एकूण व्यापारी अधिकोष 17
एकूण सहकारी अधिकोष 9
सरासरी पर्जन्यमान 1053.32mm

फोटो गॅलरी