जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती सिंदेवाही

सिंदेवाही हे शहर नगरपंचायत (प्रशासकीय दर्जा) असून जिल्ह्याचे ठिकाणापासून सुमारे 70 किमी अंतरावर आहे. सिंदेवाहीमध्ये तांदुळ संशोधन केंद्र असून विविध संशोधकांकडून तांदळाच्या नव-नवीन वाणांचा शोध लावण्यासाठी कार्य केले जाते. इथे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र अस्तित्वात असून विविध जिल्ह्यातील (गडचिरोली, चंद्रपूर, गोंदीया, भंडारा) ग्रामसेवकांचे पायाभूत/उजळणी प्रशिक्षण या केंद्राच्या माध्यमातून पुर्ण केल्या जाते. तालुक्यापासून जवळच घोडाझरी तलाव व आसोलामेंढा तलावासारखी आकर्षक पर्यटन स्थळे आहेत. सिंदेवाही परिसर संपुर्ण जंगलव्याप्त असून परिसरात बरेचसे वन्य प्राणी आढळतात. सिंदेवाही येथे रेल्वे स्टेशन असून ते रेल्वेचे मध्यवर्ती ठिकाण गोंदीया-नागभीड-चंद्रपूर मार्गावर आहे. लाडबोरी व रामाळा ही तालुक्यातील उल्लेखनीय गावे आहेत. सिंदेवाही शहर राज्य महामार्ग 9 (नागपूर-नागभीड-मुल-चंद्रपूर राज्य महामार्ग) वर स्थित आहे. पर्यटन स्थळे - घोडाझरी तलाव, आसोलामेंढा तलाव, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जंगल सफारी सिरकाडा गेट, पांगळी गेट, मोहाळी (नलेश्वर) डॅम

पंचायत समिती सिंदेवाही-माहिती

डेटा अपलोडेड नाही

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 गट विकास अधिकारी श्री अक्षय जेजेराव सुक्रे - 8552810221
2 सहायक गट विकास अधिकारी कु. विभावरी प्रल्हाद तितरे - 8767257281
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी (प्र.) श्री प्रमोद जोनमवार - 8208909155
4 गट शिक्षणाधिकारी (प्र.) श्री किशोर पिसे - 9405712200
5 उप विभागीय अभियंता (जलसंधारण)(प्र.) श्री गजानन भुसारी - 9420555846
6 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) श्री पी डी कुलकर्णी - 9890402182
7 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. विनोद सुरपाम - 7304646457
8 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफूल सुणे - 8381073845
9 सहा. प्रशासन अधिकारी श्री. मंगलदास दयाराम मेश्राम - 9049861324
10 Livestok Devlopment Offer Vinod Surpam 0171782882 7304646457
11 Taluka Health Officer Dr. Praful Sune - 8381973845
12 - -
13 (Enh.) Dy. Engineer (Irrigation) Gajanan Bhusari - 8888653023

नागरिकांची सनद

डॉक्युमेंट अपलोड नाही

माहितीचा अधिकार

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीची रचना

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

ग्रामपंचायत साजा यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीचा नकाशा

डॉक्युमेंट अपलोड नाही

विशेष घटक योजना गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

TSP / OTSP गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती सिंदेवाही- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे आसोलामेंढा तलाव, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जंगल सफारी सिरकाडा गेट, पांगळी गेट, मोहाळी (नलेश्वर) डॅम
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 37340
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 110204
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 115
I) एकूण आबादी गावे :93
II) रिठी गावे : 22
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 50
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 24
II) गट ग्राम पंचायती : 26
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 4
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 21
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 0
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 0
एकूण पशुचिकित्सालये 4
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 5
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 91
I) एक शिक्षकी शाळा :0
II) दोन शिक्षकी शाळा :60
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 10
I) अनुदानित : 4
II) विनाअनुदानित :5
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :6
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :1
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 30
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 1
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 163
मिनी अंगणवाड्यांची संख्या 14
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 162
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 2
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 148
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 31
एकूण ल.पा. तलावांची संख्या 2
एकूण सिंचन विहिरींची संख्या 964
एकूण व्यापारी अधिकोष 9
एकूण सहकारी अधिकोष 5
सरासरी पर्जन्यमान 1075mm

फोटो गॅलरी