जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती जिवती

राजुरा आणि कोरपना तालुकाचे विभाजन होऊन जुलै 2002 मध्ये जिवती तालुक्याची निर्मीती करण्यांत आली. तसेच सन 2005 मध्ये पंचायत समिती जिवतीची निर्मीती करण्यांत आली. जिवती तालुक्याच्या उत्तरेस राजुरा तालुका सीमा, पश्चिमेस कोरपना तालुक्याची सीमा, पुर्वेस व दक्षिणेस तेलंगाणा राज्य लागून आहे. जिवती तालुका पहाडी भागावर बसलेला असुन त्यांची सरासरी उंची 400 मीटर इतकी आहे.

पंचायत समिती जिवती -माहिती

डेटा अपलोडेड नाही

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 गट विकास अधिकारी श्री. विजय लक्ष्मण पेंदाम, प्रभारी - 8805570262
2 सहा. गट विकास अधिकारी श्री. श्रीहरी महादेव आस्कर, प्रभारी - 9421723594
3 सहा. गट विकास अधिकारी श्री. श्रीहरी महादेव आस्कर, प्रभारी - 7798883903
4 गटशिक्षणाधिकारी पद मंजुर नाही - -
5 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री. मोरेश्वर पांडूरंग माथनकर - 9623678899
6 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) श्री. गोवर्धन सिंगम - 9689713952
7 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) श्री. हितेंद्र बी. चव्हाण - 9834450048
8 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) श्री. राजहंश महादेव मसराम, प्रभारी - 9834758988
9 तालुका वैद्यकीय अधिकारी श्री . सप्नील टेंबे - 8806704242
10 सहा. प्रशासन अधिकारी श्री. देवेंद्र निलकंठ डुंबरे - 9423407350
11 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. रामदास सखाराम घुबडे - 8380827698

नागरिकांची सनद

डॉक्युमेंट अपलोड नाही

माहितीचा अधिकार

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीची रचना

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

ग्रामपंचायत साजा यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीचा नकाशा

डॉक्युमेंट अपलोड नाही

विशेष घटक योजना गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

TSP / OTSP गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती जिवती - दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे माराई पाटण , जंबू देवी यात्रा स्थळे
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 48194.67 Hq.R
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 61823
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 83
I) एकूण आबादी गावे :83
II) रिठी गावे : 0
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 36
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 9
II) गट ग्राम पंचायती : 27
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 2
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 18
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 2
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 0
एकूण पशुचिकित्सालये 7
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 5
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 121
I) एक शिक्षकी शाळा :17
II) दोन शिक्षकी शाळा :104
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 11
I) अनुदानित : 8
II) विनाअनुदानित :3
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :4
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 28
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 0
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 168
मिनी अंगणवाड्यांची संख्या 25
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 135
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 15
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 0
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 1
एकूण ल.पा. तलावांची संख्या 3
एकूण सिंचन विहिरींची संख्या 435
एकूण व्यापारी अधिकोष 2
एकूण सहकारी अधिकोष 2
सरासरी पर्जन्यमान 1185.6mm

फोटो गॅलरी