जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती भद्रावती

चंद्र्पुर जिल्हा मुख्यालयापासून २६ कि.मी. अंतरावर वसलेले भद्रावती हि एक ऐतिहासिक नगरी आहे .पूर्वी या नगराला भांदक म्हणुन ओळखले जात होते .भद्रावती येथे जैन मंदिर , भद्रनाग मंदिर , विजासन बुद्ध लेणी, श्री गणेश मंदिर गवराळा ,भवानी माता मंदिर इ . पर्यटन स्थळे व प्राचीन मंदिरे आहेत . तसेच भद्रावती शहराच्या मध्यभागी किल्लासुध्दा आहे .भद्रावती तालुक्यात कोळशाच्या खाणी असून ऑर्डनन्स फॅक्टरी , चांदा येथे दारुगोळा तयार करण्यात येतो.

पंचायत समिती भद्रावती-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्री आशुतोष संजय सपकाळ
दूरध्वनी क्र : 8237850407

सभापती

नाव :
दूरध्वनी क्र :

उपसभापती

नाव :
दूरध्वनी क्र :

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 गट विकास अधिकारी डॉ. मंगेश प्र. आरेवार 07175-266031 9004438628
2 सहा. गट विकास अधिकारी श्री.श्रीकांत चं .बोबडे 07175-266031 9960594637
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.श्रीकांत चं .बोबडे 07175-266031 9960594637
4 गटशिक्षणाधिकारी श्री. धनपाल ग . फिटिंग 07175-266031 9405502997
5 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) श्री. दिलीप ढोक 07175-265064 9423116580
6 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. विकास ताजने - 7875388022
7 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आसुटकर 07175-267404 9421723827
8 सहा. प्रशासन अधिकारी कु.सीता च. गौरकार 07175-266031 9527909727
9 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री.गौतम महादेव भेले 07175-266031 9822723097

नागरिकांची सनद

View File

माहितीचा अधिकार

View File

पंचायत समितीची रचना

View File

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

View File

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

View File

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

View File

ग्रामपंचायत साजा यादी.

View File

पंचायत समितीचा नकाशा

View File

विशेष घटक योजना गावांची यादी.

View File

TSP / OTSP गावांची यादी.

View File

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

View File

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

View File

पंचायत समिती भद्रावती- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे श्री भद्रनाग मंदिर, बुद्धलेणी विजासन , जैन मंदिर, गणेश मंदिर ,गवराळा .
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 49709
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 158724
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 165
I) एकूण आबादी गावे :127
II) रिठी गावे : 38
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 70
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 36
II) गट ग्राम पंचायती : 34
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 5
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 24
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 1
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 1
एकूण पशुचिकित्सालये 2
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 9
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 122
I) एक शिक्षकी शाळा :0
II) दोन शिक्षकी शाळा :122
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 16
I) अनुदानित : 7
II) विनाअनुदानित :0
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :9
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 42
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 1
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 196
मिनी अंगणवाड्यांची संख्या 0
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 165
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 0
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 85
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 28
एकूण ल.पा. तलावांची संख्या 11
एकूण सिंचन विहिरींची संख्या 454
एकूण व्यापारी अधिकोष 15
एकूण सहकारी अधिकोष 7
सरासरी पर्जन्यमान 1100mm

फोटो गॅलरी