जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती ब्रम्हपूरी

ब्रम्हपुरी हे गांव चंद्रपुर जिल्हयापासुन उत्तर दिशेला 122 कि .मी. अंतरावर वसलेले आहे. पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत एकुण 75 ग्रामपंचायत समाविष्ट आहेत. त्यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत 47 इतकी गट ग्रामपंचायत संख्या 28 इतकी आहे. तालुक्यात एकुण आबादी गावे 110 इतकी असुन रिठी गांवे 26 आहेत. तालुक्यातील प्रमुख व्यवसाय हा शेती असुन मुख्यत: तांदुळ , भाजीपाला घेतला जातो. ब्रम्हपुरी तालुक्यातुन वैनगंगा ही मोठी नदी जात असुन गडचिरोली व चंद्रपुर जिल्हयाचे सिमेचे विभाजन मुख्यत्: या नदीमुळे झालेले आहे. क.वर्ग पर्यटन स्थळे :- अडयाळ टेकडी, त्रिवेणी संगम आवंळगांव , हनुमान मंदीर वायगांव , भालेश्वर शिवलिंग कालीपुत्र नवनाथ मंदीर , हेमाड पंथी हनुमान मंदीर रुई , महादेव मंदीर खरकाडा , वाघोबा देवस्थान बेलगांव जाणी , कौतुक बाबा देवस्थान नान्होरी , रामनवमी यात्रा पिपंळगांव , रामनवमी यात्रा अ-हेर नवरगांव , दिक्षा भुमी ब्रम्हपुरी , नवनाथ देवस्थान हळदा , दत्त मंदीर वाद्रा , हनुमान मंदीर रुद्रापुर , बाबाजान उ र्फ सैय्यद मोहम्मद इकबाल शाह बाबा तिर्थस्थळ , बुजुर्ग कमलीशहा बाबा तिर्थस्थळ चिचोली, संत शिवाजी महाराज तोरगांव

पंचायत समिती ब्रम्हपूरी-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्री. संजय गुलाब पुरी
दूरध्वनी क्र : 9421795454

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती. वनिता संजय कळमकर - 9822946641
2 गट विकास अधिकारी Shri Sanjay Puri 07177-2985 8177931876
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती माधुरी भंडारे - 8793074474
4 गटशिक्षणाधिकारी श्री.माणिक खुणे - 7588772799
5 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री. अविनाश व्ही . बांगडे - 9422908812
6 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) श्री. श्रीकुमार बी. वालदे - 9421718365
7 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) - -
8 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. शिरीष रामटेके 07177-298501 9422154369
9 तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.विलास व्ही. दुधपचारे - 9422644068
10 सहा. प्रशासन अधिकारी श्री. विलास बी. लखदिवे 07177-298501 9421718307
11 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती तारा एम. चौधरी 07177-298501 9637561640
12 सहा. गट विकास अधिकारी श्री. नरेश ताजने - 9403574941
13 गटशिक्षणाधिकारी श्री. वैभव खांडरे (प्रभारी) - 7775861345
14 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री. मनसुखलाल मा. गोंगले - 9822707270
15 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) श्री.विनायक कोल्हे (प्रभारी) - 7588805778
16 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) दिलीप शा. भुसारी (प्रभारी) - 8975485657
17 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. थेरे - 9028496045
18 Designation Adhikari Nav 7857884675 7357234657

नागरिकांची सनद

View File

माहितीचा अधिकार

View File

पंचायत समितीची रचना

View File

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

View File

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

View File

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

View File

ग्रामपंचायत साजा यादी.

View File

पंचायत समितीचा नकाशा

View File

विशेष घटक योजना गावांची यादी.

View File

TSP / OTSP गावांची यादी.

View File

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

View File

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

View File

पंचायत समिती ब्रम्हपूरी- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे अडयाळ टेकडी, त्रिवेणी संगम आवंळगांव , हनुमान मंदीर वायगांव , भालेश्वर शिवलिंग कालीपुत्र नवनाथ मंदीर , हेमाड पंथी हनुमान मंदीर रुई , महादेव मंदीर खरकाडा , वाघोबा देवस्थान बेलगांव जाणी , कौतुक बाबा देवस्थान नान्होरी , रामनवमी य
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 51666.80 Hctr.
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 130140
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 136
I) एकूण आबादी गावे :110
II) रिठी गावे : 26
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 75
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 52
II) गट ग्राम पंचायती : 23
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 5
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 30
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 0
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 0
एकूण पशुचिकित्सालये 1
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 10
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 114
I) एक शिक्षकी शाळा :0
II) दोन शिक्षकी शाळा :56
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 2
I) अनुदानित : 2
II) विनाअनुदानित :0
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :10
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 25
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 1
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 220
मिनी अंगणवाड्यांची संख्या 6
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 198
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 0
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 224
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 29
एकूण ल.पा. तलावांची संख्या 2
एकूण सिंचन विहिरींची संख्या 280
एकूण व्यापारी अधिकोष 16
एकूण सहकारी अधिकोष 6
सरासरी पर्जन्यमान 1200mm

फोटो गॅलरी