जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती गोंडपिपरी

पंचायत समिती गोंडपिपरीची स्थापना 1959 रोजी झालेली असुन पंचायत समितीमध्ये 06 पं.स.गण व 03 जि.प.प्रभाग आहेत.गोंडपिपरी तालुक्यात धाबा व कुलथा अशी दोन तिर्थक्षेत्र आहेत.तालुक्याची सिमा गडचिरोली जिल्हा व तेलंगाना राज्याला लागुन आहे.तालुक्यातून वैनगंगा,वर्धा व अंधारी या नद्या वाहतात.तसेच तालुक्‍यातील कन्हाळगावला शासनाकडुन अभयारण्य म्हणून मान्यता मिळालेली आहे.

पंचायत समिती गोंडपिपरी-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्री गजानन मुंडकर
दूरध्वनी क्र : 8180013530

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.शरदचंद्र पारखी (प्रभारी) - 9405154066
2 गटशिक्षणाधिकारी श्री.समाधान भसारकर (प्रभारी) 07171-228024 9527985926
3 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री.आर.बि.कुकडे - 7083672070
4 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) कु.प्रियंका ज्ञानदेव रायपुरे - 8275714092
5 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) श्री.विलास भंडारी - 9764107179
6 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) श्री.पराग खोब्रागडे (प्रभारी) - 9881746377
7 तालुका वैद्यकीय अधिकारी (प्रभारी) श्रीमती डॉ. विजया धात्रक - 9421722517
8 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती संगीता सेठिया 07171-228024 8788748027
9 गट विकास अधिकारी पंचायत समिती गोंडपीपरी श्री, गजानन मुंडकर - 8180013530
10 सहायक प्रशासन अधिकारी श्री. विशाल यादव 7171228024 7972202247
11 गट विकास अधिकारी श्री गजानन मुंडकर 8180013530 8180013530

नागरिकांची सनद

डॉक्युमेंट अपलोड नाही

माहितीचा अधिकार

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीची रचना

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

ग्रामपंचायत साजा यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीचा नकाशा

डॉक्युमेंट अपलोड नाही

विशेष घटक योजना गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

TSP / OTSP गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती गोंडपिपरी- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे धाबा , कुलथा ,येन बोथला
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 45688
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 79672
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 98
I) एकूण आबादी गावे :87
II) रिठी गावे : 11
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 50
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 21
II) गट ग्राम पंचायती : 29
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 3
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 17
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 1
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 2
एकूण पशुचिकित्सालये 1
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 11
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 88
I) एक शिक्षकी शाळा :0
II) दोन शिक्षकी शाळा :52
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 8
I) अनुदानित : 4
II) विनाअनुदानित :0
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :4
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 11
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 1
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 136
मिनी अंगणवाड्यांची संख्या 8
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 120
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 4
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 40
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 46
एकूण ल.पा. तलावांची संख्या 7
एकूण सिंचन विहिरींची संख्या 962
एकूण व्यापारी अधिकोष 0
एकूण सहकारी अधिकोष 1
सरासरी पर्जन्यमान 1132.2mm

फोटो गॅलरी