जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती कोरपना

कोरपना तालुक्यामध्ये गडचांदूर या गावाच्या परीसराध्ये शिवकालीन मानिकगड किल्ला असून सदर परिसरामध्ये पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. तसेच तालुक्यामध्ये अनुक्रमे अंबूजा,मानिकगढ,अल्टाटेक,दाममीया असे एकुण 4 सिमेंट कारखाने आहेत. तसेच तालुक्यामध्ये कपासी,सोयाबीन,चना, मिरची व इतर शेत पिके यांचे उत्पादन मोठया प्रमाणामध्ये घेतले जाते. तालुका आदीवासी बहुल असून सदर तालुक्यामध्ये आदीवासी संस्कुती आदीम कोलाम,गोंड,परधान , बंजारा हया जमाती मोठया प्रमाणात वास्तव्याने आहे.

पंचायत समिती कोरपना-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : Shri. Vijay Laxman Pendam
दूरध्वनी क्र : 9423620497 , 8805570262

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 गट विकास अधिकारी Shri. Vijay Laxman Pendam 8805570262
2 सहा. गट विकास अधिकारी 9767892986
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश हौसराव जाधव 7798883903
4 गटशिक्षणाधिकारी श्री. सचिनकुमार मालवी 9921377904
5 उप विभागीय अभियंता (बांधकाम) मोरेश्वर माथनकर -
6 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) -
7 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) श्री. एस.पी.कळमकर 9022107664
8 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे 8806704242
9 सहा. प्रशासन अधिकारी श्री. नरेंद्र गंगाधरराव देऊळवार 9960725461
10 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. सुशिल चोखाजी बांबोळे 9325235490
11 Block Development Officer Shri. Vijay Laxman Pendam 9423620497 8805570262

नागरिकांची सनद

View File

माहितीचा अधिकार

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीची रचना

View File

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

View File

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

View File

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

View File

ग्रामपंचायत साजा यादी.

View File

पंचायत समितीचा नकाशा

View File

विशेष घटक योजना गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

TSP / OTSP गावांची यादी.

View File

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

View File

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

View File

पंचायत समिती कोरपना- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे मानीकगड
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 5799.29 h
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 125317
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 113
I) एकूण आबादी गावे :101
II) रिठी गावे : 12
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 52
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 21
II) गट ग्राम पंचायती : 31
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 3
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 22
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 2
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 3
एकूण पशुचिकित्सालये 4
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 8
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 111
I) एक शिक्षकी शाळा :3
II) दोन शिक्षकी शाळा :62
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 27
I) अनुदानित : 11
II) विनाअनुदानित :0
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :15
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :1
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 43
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 2
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 172
मिनी अंगणवाड्यांची संख्या 16
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 151
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 9
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 1
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 40
एकूण ल.पा. तलावांची संख्या 2
एकूण सिंचन विहिरींची संख्या 782
एकूण व्यापारी अधिकोष 7
एकूण सहकारी अधिकोष 4
सरासरी पर्जन्यमान

फोटो गॅलरी