जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती राजूरा

राजुरा तालुक्याची स्थापना दिनांक 01 मे 1962 मध्ये झाली आहे. राजुरा तालुका आदिवासी व मागासलेला आहे. या तालुक्यात मुबलक प्रमाणात नैसर्गिक खनिज संपत्ती आहे , चुनखडी व कोळसा त्यात महत्वपुर्ण आहे. तालुक्यात मोठया प्रमाणात वणव्याप्त् क्षेत्र आहे . ग्रामीण भागात शेतीचा मुख्य व्यवसाय आहे. कोळसा खाणी बऱ्याच आहे. कापुस , तुरी व ईतर मुख्य् पिक आहे. पर्यटन स्थळे - जोगापूर जंगल सफारी , सिध्देश्व्र पुरातन मंदीर , नोकारी शिव मंदीर, सोमेश्व्र पुरातन मंदीर राजुरा,

पंचायत समिती राजूरा-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्री हेमंत प्रल्हाद भिंगारदेवे
दूरध्वनी क्र : 9822234235

सभापती

नाव :
दूरध्वनी क्र : -

उपसभापती

नाव : -
दूरध्वनी क्र : -

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले - 9623416332
2 गटशिक्षणाधिकारी श्री. गणेश चव्हाण - 9421720062
3 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री. विनोद नामदेव खापणे - 9420011569
4 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) श्री. एस.व्ही.खंबाइत - 9422245440
5 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) श्री. हितेंद्र भिमराव चव्हाण - 9834450048
6 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) श्री. प्रमोद जल्लेवार - 8007738298
7 तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. प्रकाश नगराळे - 8669016434
8 सहा. प्रशासन अधिकारी श्री. एस. ए. मीटकर - 9689590605
9 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. सुनिल चिकटे - 7588806874
10 सहा. गट विकास अधिकारी श्री.श्रीकांत बोबडे 0 9960594637

नागरिकांची सनद

View File

माहितीचा अधिकार

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीची रचना

View File

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

View File

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

View File

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

View File

ग्रामपंचायत साजा यादी.

View File

पंचायत समितीचा नकाशा

View File

विशेष घटक योजना गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

TSP / OTSP गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

View File

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती राजूरा- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे जोगापूर जंगल सफारी , सिध्देश्व्र पुरातन मंदीर , नोकारी शिव मंदीर, सोमेश्व्र पुरातन मंदीर राजुरा,
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 82249.43
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 99475
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 111
I) एकूण आबादी गावे :99
II) रिठी गावे : 12
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 65
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 39
II) गट ग्राम पंचायती : 26
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 3
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 24
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 0
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 0
एकूण पशुचिकित्सालये 2
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 8
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 130
I) एक शिक्षकी शाळा :0
II) दोन शिक्षकी शाळा :74
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 21
I) अनुदानित : 10
II) विनाअनुदानित :5
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :6
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 45
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 2
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 180
मिनी अंगणवाड्यांची संख्या 13
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 176
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 9
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 39
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 69
एकूण ल.पा. तलावांची संख्या 12
एकूण सिंचन विहिरींची संख्या 1223
एकूण व्यापारी अधिकोष 7
एकूण सहकारी अधिकोष 5
सरासरी पर्जन्यमान 992.16mm

फोटो गॅलरी