जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती पोंभुर्णा

पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत प्रेक्षणिय स्तळ गावतलाव तसेच इको पार्क उदयान आहे.गगणगिरी येथे दोन नदयांचा संगम आहे .तेथे दत्त जयंतीला यात्रा भरत असते.डोंगरहळदी येथे माता मंदीर असुन दर नवरात्रीला तेथे यात्रा भ्रत असते भिमकुंड येथे दर शिवरात्रीला यात्रा भ्रत असते. पंचायत समितीला I S O दर्जा प्राप्त ग्रा.पं.घाटकुळ व आष्टा ग्रा.प.राज्य व केंद्र पुरस्काराने सन्मानित पंचायत समिती पोंभुणा्र अंतर्गत उमेद अभियानातील समुहाला सन २०१९-२०२० व २०२० -२०२१ या वर्षात विभागीय स्तरावर मा.नामदार हसनजी मुसरीफ ग्रामविकास मंत्री यांचे हस्ते तृतीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.

पंचायत समिती पोंभुर्णा-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्री. अरुन वि . चनफने
दूरध्वनी क्र : ९४२१७२५२८७

सभापती

नाव :
दूरध्वनी क्र :

उपसभापती

नाव :
दूरध्वनी क्र :

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 प्र. गट विकास अधिकारी श्री. अ‍रुण वि. चनफने - 9370325424
2 बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.अमित सुखदेव लाडे(प्रभारी) - 9326359918
3 गटशिक्षणाधिकारी श्रीमती.अर्चना मासीरकर(प्रभारी) - 9850186293
4 प्र.उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री.प्रकाश मडावी - 9359870772
5 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) - -
6 प्र.पशुधन विकास अधिकारी (विस्तार) सुरेश पेंदाम - 9421721505
7 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदेश मामीडवार - 9765554212
8 सहा. प्रशासन अधिकारी श्री.किरण नि.वाढई - 8378802542
9 कनिष्ठ प्रशासन अधिकारी कु.रश्मी गुलाब पुरी - 8888343251
10 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री.सुनिल शं.कळसकर - 7588549201
11 - -
12 गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,पोंभुर्णा श्री.महेश सतिश वळवी 0717126854 8983708015

नागरिकांची सनद

View File

माहितीचा अधिकार

View File

पंचायत समितीची रचना

View File

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

View File

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

View File

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

View File

ग्रामपंचायत साजा यादी.

View File

पंचायत समितीचा नकाशा

View File

विशेष घटक योजना गावांची यादी.

View File

TSP / OTSP गावांची यादी.

View File

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

View File

पंचायत समिती पोंभुर्णा- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 398
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 50781
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 71
I) एकूण आबादी गावे :58
II) रिठी गावे : 13
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 31
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 10
II) गट ग्राम पंचायती : 21
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 2
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 11
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 1
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 0
एकूण पशुचिकित्सालये 0
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 5
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 57
I) एक शिक्षकी शाळा :0
II) दोन शिक्षकी शाळा :30
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 3
I) अनुदानित : 0
II) विनाअनुदानित :3
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :4
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 10
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 1
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 87
मिनी अंगणवाड्यांची संख्या 3
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 82
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 1
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 48
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 30
एकूण ल.पा. तलावांची संख्या 4
एकूण सिंचन विहिरींची संख्या 586
एकूण व्यापारी अधिकोष 3
एकूण सहकारी अधिकोष 1
सरासरी पर्जन्यमान 1196.77mm

फोटो गॅलरी