पंचायत समिती मुल
मुल तालुक्यात एकुण 106 गावे असुन त्यापैकी 71 आबादी गावे आहे व 28 रिठी गावे आहेत. तालुक्याची एकुण लोकसंख्या 89,162 आहे. एकूण 49 ग्रामपंचायती असलेल्या तालुक्यात एकुण 27 गट ग्रामपंचायती व 21 स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. एकुण दारीद्र रेषेखालील संख्या 10175 असुन त्यापैकी अनुसुचित जाती 1578 अनुसुचित जमाती 2011 इतर लाभार्थी संख्या 6586 आहे. तालुक्याचे लागवडी खालील क्षेत्र 24560 हे. असुन सरासरी पर्जन्य़मान 1716.2 मि.मि. आहे. त्यालुक्यामध्ये एकुण प्रथमिक आरोग्य़ केंद्र 4 असुन एकुण प्राथमिक आरोग्य़ उपकेंद्र 18 आहेत. तसेच एकुण ॲलोपॅथीक आरोग्य़ 1 असुन एकुण आयुवैदीक केंद्र 3 आहे. एकुण पशुचिकित्सालय 10 आहे. शिक्षण व त्यांच्या सुख सोईचा पुरेपुर विचार येथे झालेला असुन या क्षेत्रात एकुण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 78, जिल्हा परिषद हायस्कुल व खाजगी हायस्कुल अशा एकुण 101 शाळा आहे. तसेच या तालुक्यामध्ये आंगणवाडी केंद्र संख्या 154 असुन मिनी आंगणवाडी संख्या 5 आहे. विकासाचे साधन असणाऱ्या अधिकोषाची संख्या 15 असुन त्यापैकी एकुण व्यापारी अधिकाषाची संख्या 11 व सहकारी अधिकोषाची संख्या 4 आहे.
पंचायत समिती मुल-माहिती
अ. क्र. | पदनाम | नाव | कार्यालयीन दूरध्वनी क्र. | मोबाईल क्र. |
---|---|---|---|---|
1 | गट विकास अधिकारी | श्री. बी.एच.राठोड | - | 9867257458 | 2 | - | - |
नागरिकांची सनद
माहितीचा अधिकार
पंचायत समितीची रचना
पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी
पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी
पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.
ग्रामपंचायत साजा यादी.
पंचायत समितीचा नकाशा
विशेष घटक योजना गावांची यादी.
TSP / OTSP गावांची यादी.
अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.
डॉक्युमेंट अपलोड नाही