जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती चिमूर

पंचायत समिती चिमूर हि निवळ श्रेणीची पंचायत समिती असून येथे एकूण ९२ ग्रामपंचायती आहेत तसेच तालुक्य मध्ये मौजा गोंधेडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे कर्मभूमी म्हणून ओडकली जाते व तेथे दरवर्षी गोन्देडा यात्रा भरवण्यात येते तसेच चिमूर येथे पुरातन बालाजी मंदिर आहे तसेच चिमूर च्या दोन बाजूला ताळोबा येथे जाने करिता अलीझंजा कोलारा खड्संगी मदनापूर हि गेट आहेत तसेच मौजा डोमा येथे माता मुक्ताई यांचा धबधबा प्रसिद्ध आहे.मौजा मुरपार येथे भूमिगत कोळसा खान आहेत. तालुक्यामध्ये मौजा गोंधेडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे कर्मभूमी म्हणून ओडकली जाते व तेथे दरवर्षी गोन्देडा यात्रा भरवण्यात येते तसेच चिमूर येथे पुरातन बालाजी मंदिर आहे तसेच चिमूर च्या दोन बाजूला ताळोबा येथे जाने करिता अलीझंजा कोलारा खड्संगी मदनापूर हि गेट आहेत तसेच मौजा डोमा येथे माता मुक्ताई यांचा धबधबा प्रसिद्ध आहे.मौजा मुरपार येथे भूमिगत कोळसा खान आहेत.

पंचायत समिती चिमूर-माहिती

डेटा अपलोडेड नाही

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 गट विकास अधिकारी श्री. राजेश राठोड - 9423435644
2 सहा. गट विकास अधिकारी कु.सरोज चरणदास सहारे (प्रभारी) - 9384351600
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी कु.पूनम गेडाम - 9561314490
4 गटशिक्षणाधिकारी श्री. रुपेश कांबळे (प्रभारी) - 9049221255
5 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री. संजयकुमार मुत्तेलवार - 9657570055
6 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) श्री. प्रल्हाद गुलाब मेश्राम - 9673890574
7 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) श्री. ओ.के.हेडाऊ - 9422134484
8 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) श्री. प्रविन भुसारी - 9421717065
9 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रितेश उमरे (प्रभारी) - 9112996614
10 सहा. प्रशासन अधिकारी श्री.आकाश सोनकर - 9552701049
11 कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री धनराज तुळशीराम रणदिवे - 9890038865

नागरिकांची सनद

डॉक्युमेंट अपलोड नाही

माहितीचा अधिकार

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीची रचना

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

डॉक्युमेंट अपलोड नाही

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

ग्रामपंचायत साजा यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समितीचा नकाशा

डॉक्युमेंट अपलोड नाही

विशेष घटक योजना गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

TSP / OTSP गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

डॉक्युमेंट अपलोड नाही

पंचायत समिती चिमूर- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे बालाजी मंदिर, मुक्ताई धबधबा
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.)
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार)
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण :
I) एकूण आबादी गावे :
II) रिठी गावे :
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 92
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 76
II) गट ग्राम पंचायती : 16
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 6
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 38
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 0
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 1
एकूण पशुचिकित्सालये 12
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 95
I) एक शिक्षकी शाळा :0
II) दोन शिक्षकी शाळा :95
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 16
I) अनुदानित : 8
II) विनाअनुदानित :8
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :8
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 1
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 1
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 288
मिनी अंगणवाड्यांची संख्या 11
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या
एकूण ल.पा. तलावांची संख्या
एकूण सिंचन विहिरींची संख्या
एकूण व्यापारी अधिकोष
एकूण सहकारी अधिकोष
सरासरी पर्जन्यमान

फोटो गॅलरी