जिल्हा परिषद चंद्रपूर

पंचायत समिती सावली

पंचायत समितीची स्थापना दिनांक 14 मार्च 1997 मध्ये झालेली असून तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ 49312 चौ.कि.मी.आहे. तालुक्यात एकूण गांवे 109 असून ग्रामपंचायती संख्या 54 आहेत. सदर तालुका हा जंगलव्याप्त़ व शेती प्रधान आहे.तालुक्याच्या उत्त़रेस आसोला मेंढा तलाव असून जलसिंचनाकरिता त्याचा उपयोग केला जातो. राष्ट़्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन 2016-17 ते 2020-21 मध्ये 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यात वृक्ष लागवड करण्यात आलेली असून निसर्गाचा समतोल राखण्याकरिता वृक्षांचे संगोपन करण्या येत असल्यामुळे पर्यावरणात भर प्डत आहे.तालुक्यात 28,525 जॉबकार्ड धारक कुटूंबे असून 24,712 मजुरांना आर्थिक वर्षात काम पुरविण्यात आलेले आहे.तसेच तालुक्याची एकूण मनुष्य़ निर्मिती 4,34,329 एवढी नोंद झालेली आहे.सोबतच जिल्हयात सर्वात जास्त़ मनरेगाच्या कामावर मोठया प्रमाणात मजुरांना काम उपलब्ध़ करून देण्यात सावली तालुका नं.1 वर आहे. तालुक्यातील 54 ग्रा.पं.पैकी 5 ग्रा.प.हया स्मार्ट ग्रा.प.झालेल्या असून उर्वरीत ग्रा.पं.हया स्मार्ट होण्यासाठी वाटचाल करीत आहेत.तसेच तालुक्यातील 5 ग्रा.पं.ला आय.एस.ओ. नामांकन प्राप्त़ झालेले असून 5 ग्रा.पं.हया पेपरलेस झालेल्या आहेत. ही पंचायत समिती आय.एस.ओ.नामांकन करण्याच्या मार्गावर प्रयत्ऩ करीत असून पं.स.सावलीची वेबसाईट तयार करण्याकडे वाटचाल करीत आहे.

पंचायत समिती सावली-माहिती

गट विकास अधिकारी

नाव : श्री मधुकर मनोहर वासनिक
दूरध्वनी क्र : 9738505505

अ. क्र. पदनाम नाव कार्यालयीन दूरध्वनी क्र. मोबाईल क्र.
1 गट विकास अधिकारी श्री मधुकर मनोहर वासनिक 07174-274539 9738505505
2 सहा. गट विकास अधिकारी श्री जगन्नाथ गजानन तेल्कापल्लीवार - 8208597066
3 बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. प्रमोद देविदास जोनमवार(प्रभारी) 07174-274539 7798566100
4 गटशिक्षणाधिकारी सौ. संध्या अनिल कोनपत्तीवार (प्रभारी ) 07174-274539 8605071531
5 उप विभागीय अभियंता (बांधकाम) श्री राजकुमार पत्रुजी गेडाम (प्रभारी) - 9404120340
6 उप विभागीय अभियंता (जलसंधारण) कु. प्रियंका ज्ञानदेव रायपूरे - 827571409
7 उप विभागीय अभियंता (ग्रापापु) श्री कुनाल येनगंदेवार (प्रभारी) - 9182783458
8 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) श्री. ज्ञानेश्व़र बाळाजी कापगते(प्रभारी) 07174-274539 8975899368
9 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री ज्ञानेश्वर अवघड (प्रभारी) 07174-274539 7798301750
10 सहा. प्रशासन अधिकारी श्री किरणकुमार निळकंठ बोकडे (प्रभारी) 07174-274539 7709300387
11 कनिष्ठ प्रशासन अधिकारी किरणकुमार निळकंठ बोकडे - 7709300387

नागरिकांची सनद

View File

माहितीचा अधिकार

View File

पंचायत समितीची रचना

View File

पंचायत समिती क्षेत्रातील गावांची यादी

View File

पंचायत समिती क्षेत्रातील PHC यादी

View File

पशुवैद्यकीय दवाखान्याची यादी.

View File

ग्रामपंचायत साजा यादी.

View File

पंचायत समितीचा नकाशा

View File

विशेष घटक योजना गावांची यादी.

View File

TSP / OTSP गावांची यादी.

View File

अनुसूचित क्षेत्रातील गावांची यादी.

View File

घोषीत दलीत वसती गावांची यादी.

View File

पंचायत समिती सावली- दृष्टीक्षेपात

महत्वाची माहिती
पर्यटन स्थळांची नावे आसोला मेंढा तलाव
एकूण क्षेत्रफळ (चौ.हे.) 49312
एकूण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार) 99013
गावे ( सन 2011 जनगणनेनुसार) 1.एकुण : 109
I) एकूण आबादी गावे :93
II) रिठी गावे : 16
एकूण ग्राम पंचायतींची संख्या 1.एकुण : 54
I) स्वतंत्र ग्राम पंचायती : 29
II) गट ग्राम पंचायती : 25
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र 6
एकूण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 25
एकूण ऍलोपॅथिक दवाखाने 2
एकूण आयुर्वेदीक दवाखाने 0
एकूण पशुचिकित्सालये 2
एकूण पशु प्रथमोपचार केंद्र 12
एकूण प्राथमिक शाळा 1.एकुण : 90
I) एक शिक्षकी शाळा :0
II) दोन शिक्षकी शाळा :36
खाजगी प्राथमिक शाळा 1.खाजगी प्राथमिक शाळा : 6
I) अनुदानित : 0
II) विनाअनुदानित :0
III) कायम विना अनुदानित (इंग्रजी) :6
IV) कायम विना अनुदानित (मराठी) :0
एकूण माध्यमिक शाळांची संख्या 21
एकूण जि.प. माध्यमिक शाळांची संख्या 2
एकूण बाल विकास प्रकल्पाची संख्या 1
एकूण अंगणवाड्यांची संख्या 136
मिनी अंगणवाड्यांची संख्या 5
स्वतंत्र इमारत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 152
स्वतंत्र इमारत असलेल्या मिनी अंगणवाड्यांची संख्या 0
एकूण माजी मालगुजारी तलावांची संख्या 264
एकूण कोल्हापूरी बंधाऱ्यांची संख्या 54
एकूण ल.पा. तलावांची संख्या 7
एकूण सिंचन विहिरींची संख्या 429
एकूण व्यापारी अधिकोष 5
एकूण सहकारी अधिकोष 7
सरासरी पर्जन्यमान 1156.5

फोटो गॅलरी